Gautami Patil: गौतमी पाटील लग्न कधी करणार?

Manasvi Choudhary

नृत्यागंणा

नृत्यागंणा गौतमी पाटील तिच्या आगामी 'घुंगरू' चित्रपटामुळे चर्चेत आहे

Gautami Patil | Instagram

चित्रपटाचं पोस्टर रिलीज

नुकतचं गौतमीच्या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झालं आहे.

Gautami Patil | Instagram

मुख्य भूमिकेत गौतमी

गौतमीचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटात गौतमी एका लावणी एका कलावंताची भूमिका साकारत आहे.

Gautami Patil | Instagram

काय आहे कथा

चित्रपटात गौतमीच्या पाटीलच्या आयुष्याचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

Gautami Patil | Instagram

लग्न कधी करणार

मी लग्न ज्यावेळेस करेल तेव्हा सर्वांना सांगेन अजून लग्नाचा कोणताही विचार नाही असं गौतमीने सांगितलं आहे.

Gautami Patil | Instagram

चित्रपट कधी होणार प्रदर्शित

येत्या १५ डिसेंबरला गौतमी पाटीलचा घुंगरू हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल.

Gautami Patil | Instagram

NEXT: New Year Astro Tips: नवीन वर्षात करा हे ५ उपाय, व्हाल धनवान

New Year Astro Tips | Google
येथे क्लिक करा...