Silver Toe Ring Designs: ऑफिस किंवा फॅमिली फंक्शनमध्ये घालण्यासाठी पायांच्या जोडव्यांचे 5 ट्रेडिंग डिझाईन्स

Manasvi Choudhary

जोडवे

हिंदू धर्मात लग्नानंतर महिला पायात जोडवी घालतात. महिलांच्या सोळा श्रृंगारापैकी एक म्हणजे पायातील जोडवे आहे.

Silver Toe Ring Designs

जोडव्यांचे डिझाईन्स

पायांचे सौंदर्य जपण्यासाठी महिला पायात जोडवे घालतात. आजकाल बाजारात महिलांच्या जोडव्यांचे अनेक डिझाईन्स आहेत.

Silver Toe Ring Designs

पारंपारिक आणि मॉडर्न टो रिंग्स डिझाईन्स

चांदीच्या जोडव्याचे पारंपारिक आणि मॉडर्न असे अनेक पॅटर्न्स आहेत ते आज आपण या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Toe RIng Designs

स्टर्लिंग फ्लोरल टो रिंग

तुम्हाला छोट्या डिझाईन्सचे जोडवे घालयचे असेल तर तुम्ही स्टर्लिंग फ्लोरल टो रिंग जोडवे डिझाईन निवडू शकता. ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी ही डिझाईन बेस्ट आहे.

Toe RIng Designs

स्टर्लिंग सिल्वर स्टोन लोटस एडजस्टमेंट टो रिंग

स्टर्लिंग सिल्वर स्टोन लोटस एडजस्टमेंट टो रिंग यामध्ये कमळाच्या आकाराचे डिझाईन केलेले असते. कमळाच्या पाकळ्यांच्या डिझाईनने हे जोडवे जोडलेले असते. लग्न, पार्टी समारंभात पारंपारिक ते मॉडर्न लूकवर तुम्ही हे जोडवे घालू शकता.

Silver Toe Ring Designs

सीझेड सिल्वर प्लेटेड टो रिंग

खास सीझेड खड्यांनी बनवलेल्या सिल्वह प्लेटेड जोडव्या या खुप सुंदर दिसतात. त्याची रचना आकर्षक आणि चमकदार असते. वेस्टर्न लूकवर या जोडव्या अधिकच आकर्षक दिसतात.

Toe Rings new designs | google

सिल्वर प्लेटेड झिरकोनिया स्टड टो रिंग

जर तुम्हाला कम्फर्टेबल स्टाईल जोडवे घालायचे असेल तर तुम्ही अॅडजस्टेबल क्यूबिक झिरकोनिया जोडवे डिझाईन निवडू शकता. फॅन्सी आऊटफिटवर हे जोडवे अधिक खुलून दिसते.

Toe Rings new designs | google

next: Diamond Necklace Designs: डायमंड नेकलेसचे लेटेस्ट ट्रेडिंग 5 डिझाईन्स, तुमचा प्रत्येक लूक खुलून दिसेल

येथे क्लिक करा...