Manasvi Choudhary
सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. लग्नात महिला व मुली सुंदर दिसण्यासाठी केवळ मेकअपच नाही तर ज्वेलरी देखील घालतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला डायमंड नेकलेसचे लेटेस्ट नवीन पॅटर्न सांगणार आहोत.
डायमंड नेकलेस हा प्रत्येक मुलीकडे असतो. कोणत्याही ड्रेसवर हा नेकलेक उठून दिसतो
डायमंड नेकलेसमध्ये तुम्ही चोकर स्टाईल नेकलेस निवडू शकता. गळ्यापाशी तुम्ही चोकर नेकलेस घालू शकता.
एमरल्ड आणि डायमंड हिऱ्याच्या नेकलेसमध्ये हिरवा पाचूचा डायमंड असतो हा नेकलेस अत्यंत सुंदर दिसतो हा एक युनिक पॅटर्न आहे.
रिव्हर नेकलेस डिझाईनमध्ये एकामागोमाग एक हिरे जोडलेली ही माळ असते हा नेकलेस अत्यंत सोबर आणि अतिशय सोबर आणि महागडी दिसते.
सॉलिटेअर पेंडंट चैन एका साध्या चैनमध्ये एक मोठा हिरा आहे जे ऑफिसवेअर किंवा पार्टीसाठी बेस्ट नेकलेस आहे.