Silver Ring Design: चांदीच्या अंगठ्यांनी तुमच्या हातांना मिळेल एस्थेटिक लूक, पाहा अंगठ्यांच्या ७ ट्रेंडी डिझाइन्स

Shruti Vilas Kadam

मिनिमलिस्ट सिल्व्हर रिंग

साधी आणि आकर्षक डिझाइन असलेली मिनिमलिस्ट रिंग दैनंदिन वापरासाठी उत्तम असते. ऑफिस, कॉलेज किंवा कॅज्युअल लूकसाठी हा पर्याय लोकप्रिय आहे.

Silver Ring Designs

स्टोन स्टडेड रिंग

झिरकॉन, ओपल किंवा इतर रंगीत स्टोनने सजवलेल्या सिल्व्हर रिंग्स अधिक आकर्षक दिसतात. पार्टी आणि खास प्रसंगांसाठी या रिंग्स योग्य ठरतात.

Silver Ring Designs

फ्लोरल डिझाइन रिंग

फुलांच्या नक्षीवर आधारित रिंग्स महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. या डिझाइन्समुळे हातांना नाजूक आणि एलिगंट लूक मिळतो.

Silver Ring Designs

ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर रिंग

ऑक्सिडाइज्ड फिनिश असलेल्या रिंग्स एथनिक आणि बोहो स्टाइलसाठी उत्तम पर्याय आहेत. कुर्ती, साडी किंवा इंडो-वेस्टर्न आउटफिटसोबत या रिंग्स उठून दिसतात.

Special Silver Ring | Saam Tv

अॅडजस्टेबल सिल्व्हर रिंग

अॅडजस्टेबल रिंग्स कोणत्याही बोटाला सहज बसतात. आरामदायी आणि स्टायलिश असल्याने या रिंग्सची मागणी वाढत आहे.

Special Silver Ring

नेम किंवा इनिशियल रिंग

स्वतःचे नाव किंवा नावाचे पहिले अक्षर असलेल्या कस्टमाइज्ड रिंग्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. वैयक्तिक स्टाइल दाखवण्यासाठी हा पर्याय खास मानला जातो.

Special Silver Ring

कपल सिल्व्हर रिंग

जोडप्यांसाठी खास डिझाइन केलेल्या सिल्व्हर रिंग्स प्रेमाचे प्रतीक मानल्या जातात. एंगेजमेंट, अॅनिव्हर्सरी किंवा गिफ्टसाठी या रिंग्स उत्तम पर्याय आहेत.

Silver Ring Design | Saam TV

Monsoon Last in India: भारतातील कोणत्या राज्यात सर्वात शेवटी पाऊस पडतो? ९९% लोकांना माहिती नसेल

Monsoon | pinterest
येथे क्लिक करा