Silver Rate Today: धनत्रयोदशीला चांदीच्या दरात कमालीची घट! तब्बल १३००० रुपयांनी स्वस्त

Dhanshri Shintre

दिवाळीचा उत्साह

आज सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. धनत्रयोदशीच्या शुभदिनी लोक पारंपरिकरित्या शुभ लाभासाठी सोनं खरेदी करण्यास उत्सुक असतात.

सोनं आणि चांदीच्या किमती

गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या किमती सतत वाढताना दिसत आहेत, त्यामुळे खरेदीदारांमध्ये थोडीशी चिंता आणि संभ्रम निर्माण झाला आहे.

चांदीच्या किमतीत मोठी घट

आज चांदीच्या किमतीत मोठी घट नोंदवली गेली आहे, ज्यामुळे खरेदीदारांसाठी सणासुदीच्या काळात चांदी खरेदी करण्याची संधी निर्माण झाली आहे.

किती किंमतीने घसरले?

चांदीचे भाव देखील घसरले आहेत. दरमोजून १ ग्रॅमवर १३ रुपये घट, ग्राहकांसाठी खरेदीची संधी उघडली आहे.

सुवर्णसंधी

कालच्या तुलनेत चांदीच्या किमतीत १३,००० रुपयांची घट झाली असून, खरेदीदारांसाठी सणासुदीच्या काळात सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.

किती रुपये चांदी?

चांदीचा नवीन दर १ ग्रॅम खरेदीसाठी १.७२ रुपये द्यावे लागणार, बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी उत्सुकता वाढली आहे.

बऱ्याच प्रमाणात घट

चांदीचा किमतीत बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी १,७२,००० रुपये मोजावे लागणार आहेत.

NEXT: वाह! फोन, टीव्ही आणि घरगुती उपकरणे आता स्वस्त दरात, ग्राहकांना मिळणार विशेष सवलत

येथे क्लिक करा