Siddhi Hande
सोन्यासह चांदीच्याही किंमती वाढत आहेत. चांदीच्या दरात खूप जास्त वाढ झाली आहे.
जवळपास मागच्या वीस वर्षात चांदी दर १५०० टक्क्यांनी वाढले आहेत.
एका वृत्तानुसार, चांदीचे दर २३ डिसेंबर २००५ रोजी १२,६५० रुपये प्रति किलो होते. त्यामुळे मागच्या काही वर्षात चांदीच्या दराने उच्चांक गाठला आहे.
जर तुम्ही २००५ मध्ये चांदी खरेदी केली असती तर त्याची किंमत आज लाखो रुपये असते.
जर तुम्ही २००५ मध्ये १ लाख रुपयांची चांदी खरेदी केली असतील तर त्याच किंमतीत तुम्ही आज ७.९ किलो चांदी घेतली असती.
आज जवळपास १ किलो चांदीची किंमत १,८३,००० ते २,००,००० रुपये आहे. त्यामुळे तुम्हाला फायदा झाला असता.
सध्याच्या मार्केटमध्ये ७.९ किलो चांदीची किंमत १६.५७ लाख रुपये आहे. हे दर जवळपास १५६६.८ टक्क्यांनी वाढले आहेत.
तुम्हाला २० वर्षात जवळपास १५.५७ लाख रुपयांचा फायदा झाला असता.