Silver Rate: बापरे! चांदीने ओलांडला ३ लाखांचा टप्पा! आज १ किलो चांदीसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

Manasvi Choudhary

चांदी

भारतात सोन्याचे दागिने जितके घातले जातात तितकेच चांदीच्या दागिन्यांचीही क्रेझ आहे.

Silver Rate

चांदीचे दागिने

सोन्याप्रमाणेच चांदी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते यासाठी लोक चांदीचे दागिने परिधान करतात.

Silver Rate

भाववाढ

मात्र सध्या सोन्यासह चांदीमध्ये मोठी भाववाढ झालेली पाहायला मिळत आहे.

Silver Rate

चांदीचा भाव किती

आज चांदीचा दर प्रति ग्रॅम ३२५ रूपये आणि प्रति किलो ग्रॅम ३,२५,००० रूपये आहे.

Silver Rate

कोणत्या शहरात किती भाव

दिल्ली, जयपूरसह मुंबईमध्ये १० ग्रॅम चांदीचा भाव ३,२५० तर १ किलो चांदीचा भाव ३,२५,००० रूपये आहे.

Silver Rate

चेन्नईचा भाव किती

कोलकात्ता, बंगळुरू, चेन्नईमध्ये १० ग्रॅम चांदीचा भाव ३,२५० तर १ किलो चांदीचा भाव ३,२५,००० रूपये आहे.

Silver Rate

कितीने झाली वाढ

मागील आठवड्यात १६ जानेवारी २०२६ रोजी १० ग्रॅम चांदीचा भाव २,९२० रूपये होता तर १०० ग्रॅम चांदीचा भाव २९,२०० रूपये होता.

Silver Rate | Saam Tv

मोठी वाढ

१२ जानेवारी २०२६ रोजी १० ग्रॅम चांदीचा रोजी २,७०० रूपये होता.तर १०० ग्रॅम चांदीचा भाव २७.००० रूपये होता.

Silver Rate | Saam Tv

next: फुग्याच्या हातांचा नवीन ट्रेंड, हे आहेत पफ स्लीव्हचे ब्लाऊजचे 5 ट्रेडिंग पॅटर्न

येथे क्लिक करा...