Silver Chain Designs: रोजच्या वापरासाठी बेस्ट आहे चांदीची चेन; कमी बजेटच्या या ७ ट्रेंडी डिझाईन्स नक्की पाहा

Shruti Vilas Kadam

क्लासिक बॉक्स चेन

बॉक्स चेनचे चौकोनी लिंक डिझाइन अतिशय साधे आणि आकर्षक दिसते. दैनंदिन वापरासाठी तसेच ऑफिस लूकसाठी ही चेन उत्तम पर्याय ठरते.

Silver Chain Designs | Saam Tv

स्नेक चेन डिझाइन

स्नेक चेनची गुळगुळीत आणि चमकदार रचना मानेला सुंदर लूक देते. वेस्टर्न आणि एथनिक दोन्ही आउटफिट्ससोबत ही चेन उठून दिसते.

Silver Chain Designs

रोप चेन

दोऱ्यासारखे वळण असलेली रोप चेन मजबूत आणि स्टायलिश असते. पुरुष आणि महिला दोघांसाठीही हा डिझाइन लोकप्रिय आहे.

Silver Chain Designs

पेंडंट सिल्व्हर चेन

साध्या चेनसोबत आकर्षक पेंडंट जोडल्यास लूक अधिक खास दिसतो. हार्ट, फ्लॉवर, अक्षर किंवा धार्मिक चिन्हांचे पेंडंट सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

Silver Chain Designs

लेयरड सिल्व्हर चेन

एकाच वेळी दोन किंवा तीन वेगवेगळ्या लांबीच्या चेन घालण्याची फॅशन सध्या खूप लोकप्रिय आहे. यामुळे आधुनिक आणि फॅशनेबल लूक मिळतो.

Silver Chain Designs

बीडेड सिल्व्हर चेन

छोट्या सिल्व्हर बीड्सने सजवलेल्या चेन साधेपणातही आकर्षक वाटतात. कॅज्युअल आणि पार्टी वेअर दोन्हींसाठी हा डिझाइन योग्य ठरतो.

Silver Chain Designs

ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर चेन

ऑक्सिडाइज्ड फिनिश असलेल्या सिल्व्हर चेन पारंपरिक आणि इंडो-वेस्टर्न लूकसाठी उत्तम पर्याय आहेत. साडी, कुर्ती किंवा फ्यूजन आउटफिटसोबत या चेन विशेष उठून दिसतात.

Silver Chain Designs

Smoothening VS Keratin: केस खूप ड्राय आणि फ्रिझी झालेत? केसांसाठी कोणता ट्रीटमेंट फायदेशीर ? जाणून घ्या

Smoothening VS Keratin | Saam tv
येथे क्लिक करा