Silver Chain Design: दिसायला क्लासी आणि किंमतही बजेटमध्ये, चांदीच्या चैनच्या 'या' 7 आकर्षक डिझाईन्स एकदा नक्की पाहा

Shruti Vilas Kadam

हार्ट शेप पेंडंट चेन

हार्ट डिझाइनची सिल्व्हर पेंडंट चेन तरुणींमध्ये विशेष लोकप्रिय आहे. कॅज्युअल आणि वेस्टर्न आउटफिट्ससोबत हा डिझाइन आकर्षक दिसतो.

Silver Chain Design | Saam Tv

फ्लोरल पेंडंट चेन

फुलांच्या नक्षीकामाने सजलेले पेंडंट नेकलेस पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही लूकला सुंदर टच देतात. साडी, कुर्ती किंवा ड्रेससोबत हे डिझाइन खुलून दिसते.

Silver Chain Designs

ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर पेंडंट

ऑक्सिडाइज्ड फिनिश असलेले पेंडंट सध्या ट्रेंडमध्ये आहेत. इंडो-वेस्टर्न, कॉटन कुर्ती किंवा एथनिक ड्रेससोबत हा पर्याय उत्तम ठरतो.

Silver Chain Designs

मोत्यांसह सिल्व्हर पेंडंट

सिल्व्हर आणि पर्ल यांचे कॉम्बिनेशन अत्यंत एलिगंट दिसते. ऑफिस, पार्टी किंवा खास प्रसंगी हा डिझाइन सहज परिधान करता येतो.

Silver Chain Designs

अक्षर (Initial) पेंडंट चेन

स्वतःच्या नावाचे पहिले अक्षर असलेली पेंडंट चेन सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. ही चेन वैयक्तिक स्टाइलला वेगळी ओळख देते.

Initial Silver Chain Design | Saam Tv

चंद्र-तारा (Moon & Star) डिझाइन

मून आणि स्टार थीम असलेले पेंडंट तरुणींमध्ये विशेष पसंतीस उतरतात. साध्या टी-शर्टपासून वनपीसपर्यंत प्रत्येक लूकवर हे डिझाइन उठून दिसते.

Silver Chain Designs

ओम किंवा धार्मिक चिन्हांचे पेंडंट

'ॐ', त्रिशूळ, गणपती किंवा इतर धार्मिक चिन्हांची सिल्व्हर पेंडंट चेन श्रद्धा आणि स्टाइल यांचा सुंदर मिलाफ ठरते. रोजच्या वापरासाठी हा उत्तम पर्याय आहे.

Silver Chain Design | Saam Tv

Good Cholesterol Foods: शरिरात गुड कोलेस्ट्रॉल वाढवायचंय? आहारात नक्की समाविष्ट करा 'हे' ७ सुपरफूड्स

Good Cholesterol Foods | Saam tv
येथे क्लिक करा