Silver Anklets for Women: महिलांसाठी 10-15 ग्रॅम चांदीमध्ये बनवा पैंजणाच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स

Manasvi Choudhary

पैंजण

विवाहित महिलांच्या साजश्रृंगारामध्ये पैंजणांना महत्त्व आहे. सणासुदीला, पूजा-विधीला किंवा लग्नकार्यात पैंजण महिला पायात पैंजण घालतात. पैंजण घातल्यामुळे पायाचे सौंदर्य खुलते.

Silver Anklets for Women

लेटेस्ट ट्रेडिंग डिझाईन्स

यंदाच्या दिवाळीत तुम्हीही नवीन पैंजण खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर १० ते १५ ग्रॅम चांदीमध्ये लेटेस्ट ट्रेंडी पैंजण डिझाईन्स पाहूया.उपलब्ध असणाऱ्या ५ ट्रेंडी आणि लेटेस्ट डिझाईन्स नक्की पाहा:

Silver Anklets for Women

लेयर्ड डिझाईन पैंजण

तुम्हाला जर पायात जड किंवा हेव्ही पैंजण घालायला आवडत नसतील, तर लेयर्ड डिझाईन बेस्ट आहे. यामध्ये दोन किंवा तीन पातळ साखळ्या असतात.

Layered Design Payal

कडा स्टाईल पैंजण

तरुण महिला आणि फॅशनप्रेमी मुलींमध्ये कडा स्टाईल पैंजणाची खूप क्रेझ आहे. हातातल्या कड्याप्रमाणे पायात घालता येणारा कडा तुम्ही निवडू शकता.

Kada Style Anklets

चैन स्टाईल पैंजण

ज्या महिलांना अतिशय साधे, सोज्वळ आणि नाजूक डिझाईन्स आवडतात, त्यांच्यासाठी चैन स्टाईल पैंजण बेस्ट आहे. डेली वेअर किंवा ऑफिसवेअरसाठी हे पैंजण तुम्ही निवडू शकता.

Simple Chain Style Payal

लेयर्ड फ्रिल अँकलेट्स

लग्नसराई किंवा सणांसाठी थोडा हेव्ही लूक हवा असल्यास, फ्रिल किंवा घुंगरांच्या डिझाईन निवडा.

Layered Frill Anklets

फुलांच्या डिझाईनचे पैंजण

काहीतरी युनिक आणि वेगळे घालायचे असेल, तर फुलांच्या नक्षीचे पैंजण बेस्ट आहेत.

Floral Design Payal | Yandex

NEXT: Best Foods To Eat And Avoid For Piles: मुळव्याध असेल तर काय खावे आणि काय टाळावे? जाणून घ्या

Best Foods To Eat And Avoid For Piles
येथे क्लिक करा..