Silver Anklets Designs: चांदीच्या पैंजणांचे एकापेक्षा एक डिझाईन्स, जी घालाल ती भारी दिसेल

Manasvi Choudhary

पैंजण

पैंजण हा स्त्रियांचा महत्वाचा दागिन्यापैंकी एक आहे. पैंजणांचे देखील अनेक डिझाईन्स आहेत.

Silver Anklets

आरोग्यासाठी फायदेशीर

पैंजण घातल्याने केवळ पायाचे सौंदर्य खुलत नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदा होतो. चांदी ही आरोग्यासाठी गुणकारी मानली जा म्हणून चांदीचे दागिने महिला परिधान करतात.

Silver Anklets

नाजूक पैंजण

आजकाल जाड पैंजणाऐवजी सिंगल चैन असलेले नाजूक पैंजण ट्रेंडिगमध्ये आहे. हलके आणि स्टायलिश डिझाईन्स महिला निवडतात.

Silver Anklets

रंगीबेरंगी पैंजण

रंगीबेरंगी डिझाईन्समधले पैंजण सध्या ट्रेडिंगमध्ये आहेत. रंगीबेरंगी स्टोनमध्ये हे पैंजण असतात. पायात घातल्यानंतर आकर्षक दिसतात.

Silver Anklets

लटकन, झुमके पैंजण

लटकन तसेच झुमके असलेले पैंजण तुम्ही सणासुदीला किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी घालू शकता ड्रेस किंवा साडीवर हे पैंजण फारच सुंदर दिसतात.

Silver Anklets

घुंगरू पैंजण

घुंगरू पैंजण हे खास लग्नसमारंभासाठी उठून दिसतात. हे पैंजण तुमच्या पायाची शोभा वाढवतात. पायावर मेंहदी काढल्यानंतर हे पैंजण तुम्ही घालू शकता.

Silver Anklets

फ्लोरल डिझाईन पैंजण

फुलांच्या डिझाईन्सचे पैंजण ही जुनी फॅशन असली तरी यामध्ये सध्या बरेच पॅटर्न आले आहेत ते तुम्ही निवडू शकता.

Silver Anklets

मॉडर्न लूक

एका पायात पैंजण घालण्याची नवी फॅशन आहे. मॉडर्न लूकसाठी तुम्ही ही पॅटर्न नक्की ट्राय करू शकता. जिन्स टॉप तसेच वेस्टर्न लूकसाठी ही स्टाईल प्रभावी वाटेल.

Silver Anklets

next: Stomach Gas Problem: पोटातील गॅस बाहेर काढण्यासाठी काय करावे?

येथे क्लिक करा...