Stomach Gas Problem: पोटातील गॅस बाहेर काढण्यासाठी काय करावे?

Manasvi Choudhary

पोटाच्या समस्या

अनेकांना सकाळी सकाळी पोटात गॅस होणे, गॅसमुळे पोट फुग्यासारखे फुगणे, आम्लपित्ताचा त्रास या समस्या होत असतील तर वेळीच लक्ष द्या.

Stomach Gas Problem

गंभीर समस्या

अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे या समस्या उद्भवू शकतात. मात्र या समस्यांवर वेळीच उपाय न केल्याने शरीराच्या गंभीर समस्या उद्भवतात.

Stomach Gas Problem

अयोग्य आहार

बदलेली जीवनशैली, तेलकट- तिखट पदार्थ खाणे, वेळेवर न जेवणे ही पोटफुगी या समस्येची प्रमुख कारणे आहेत.

Stomach Gas Problem | Saam Tv

गोळ्या- औषधांचा परिणाम

अनेकदा या सर्व समस्यांवर उपाय म्हणून गोळ्या, औषधे खाल्ली जातात मात्र याचा शरीरावर मोठा परिणाम होतो.

Medicines | GOOGLE

घरगुती सोपे उपाय

पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी , पोटातील गॅस बाहेर काढण्यासाठी तुम्ही घरीच सोपे उपाय करू शकता.

methi water | Google

मेथी, जिरे दाणे पाणी

रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या मेथी आणि जिरे भिजत घाला ते पाणी सकाळी कोमट करून प्या.

methi water | Google

पचनाच्या समस्या होतात दूर

मेथी, जिरा पाणी प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. हे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते आणि पोटातील सूज दूर करण्यास देखील मदत करते.

bad digestive system | Google

पोटातील गॅस बाहेर

मेथी आणि जिरे पाणी प्यायल्याने पोटातील वायू बाहेर पडण्यास मदत होते आणि छातीतली जळजळ कमी होते.

Stomach Gas Problem | Yandex

बद्धकोष्ठतेपासून मुक्ती

मेथी आणि जिऱ्याच पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून मुक्ती होते, पोटात साचलेली घाण काढून टाकते आणि म्हणूनच हे पाणी पिल्याने तुम्हाला दिवसभर सक्रिय वाटते.

Stomach Gas Problem

next: Short Hair Hairstyles: छोट्या केसासांठी 5 युनिक हेअरस्टाईल्स, तुमचा लूक दिसेल सर्वात भारी

Short Hair Hairstyles
येथे क्लिक करा..