Manasvi Choudhary
महाराष्ट्रीयन संस्कृतीत महिला सणासुदीला, कार्यक्रम, लग्नसमारंभात फार नटतात, सजतात.
महिलांचे केस छोटे असतील तर त्यांना नेमकी कशी हेअरस्टाईल करावी असा प्रश्न पडतो.
तुमचे केस लहान असतील तर तुम्ही साडी किंवा ड्रेस या लूकवर मेस्सी बन हेअरस्टाईल करू शकता.
छोट्या केसांवर ही स्टाईल अधिक आकर्षक दिसते. तुम्ही देखील मेस्सी बन ही हेअरस्टाईल करा.
एका बाजूचे थोडे केस घेऊन त्यांना पीळ मारून आणि कानामागे पिनअप करा. दुसऱ्या बाजूचे केस मोकळे सोडा.
कॅज्युअल लूकसाठी तुम्ही वरच्या बाजूचे थोडे केस घेऊन त्याचा एक छोटा पफ करून केस मोकळे ठेवा. हा लूक मॉडर्न दिसतो.