Silk Saree Designs: सिल्क साडीवर मॅचिंग नाही, हे 6 कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिसतील परफेक्ट आणि अट्रॅक्टिव्ह

Sakshi Sunil Jadhav

लाल साडी

लाल रंगाच्या सिल्क साडीवर गोल्डन किंवा डार्क ग्रीन ब्लाऊज खूप रॉयल दिसेल. हे कॉम्बिनेशन लग्नसमारंभासाठी परफेक्ट ठरेल.

Silk Saree Contrast Blouse Designs

हिरव्या रंगाची साडी

डार्क ग्रीन सिल्क साडीवर मॅरून, राणी पिंक किंवा ब्रॉन्झ ब्लाऊज क्लासिक दिसेल.

contrast blouse for silk saree

निळ्या रंगाची साडी

रॉयल ब्ल्यू किंवा नेव्ही ब्ल्यू सिल्क साडीवर कॉपर, सिल्वर किंवा ऑफ-व्हाइट ब्लाऊज उठून दिसतो.

silk saree fashion tips

पिवळ्या सिल्क साड्या

पिवळ्या सिल्क साडीवर मॅजेंटा, पर्पल किंवा डार्क पिंक ब्लाऊज हा पारंपरिक आणि बेस्ट पर्याय आहे.

blouse color ideas

काळी साडी

काळ्या सिल्क साडीवर लाल, गोल्डन किंवा एमराल्ड ग्रीन ब्लाऊज लूकला ग्लॅमरस टच देतो.

silk saree styling

पेस्टल सिल्क साडी

लाइट पिंक, पीच किंवा मिंट ग्रीन सिल्क साडीवर डार्क ब्लू, वाईन किंवा मॅरून ब्लाऊज परफेक्ट कॉन्ट्रास्ट देतो.

silk saree styling

ब्रोकॅड किंवा एम्ब्रॉयडरी ब्लाऊज

साध्या सिल्क साडीवर ब्रोकॅड, जरी किंवा टेम्पल डिझाइनचा ब्लाऊज साडीचा लूक जास्त उठून दिसतो.

wedding saree blouse

NEXT: Love Red Flags: प्रेमात 'हे' रेड फ्लॅग्स दिसले तर लगेच थांबा

glass bangles guide | google
येथे क्लिक करा