Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Dhanshri Shintre

झणझणीत चटणी

चटणीप्रेमींसाठी खास! आज आम्ही तुम्हाला एक स्वादिष्ट आणि झणझणीत चटणीची खास रेसिपी सांगणार आहोत. नक्की ट्राय करा.

सिलबत्ता चटणी

ही खास झणझणीत चव देणारी चटणी म्हणजेच पारंपरिक पद्धतीने बनवलेली 'सिलबत्ता चटणी' आहे.

खास रेसिपी

आज आम्ही तुमच्यासोबत पारंपरिक स्वाद असलेल्या सिलबत्ता लसूण चटणीची खास रेसिपी शेअर करणार आहोत.

कृती

सुरुवातीला लसूण आणि लाल मिरच्या बारीक वाटा आणि त्यात थोडंसं पाणी मिसळा जेणेकरून पेस्ट तयार होईल.

बारीक वाटून घ्या

यानंतर त्यात आल्याचे तुकडे, मीठ आणि धणे पावडर घालून सर्व साहित्य एकत्र बारीक वाटून घ्या.

सर्व्ह करा

सिलबत्ता लसूण चटणी आता सर्व्ह करण्यास तयार आहे. ती रोटी, पराठा किंवा खिचडीसोबत सहज खाऊ शकता.

भाज्यांमध्ये मिसळू शकता.

ही चटणी भाज्यांमध्ये मिसळल्यास त्यांचा स्वाद अधिक वाढतो आणि भाजी झणझणीत व चवदार बनते. जरूर वापरून पाहा.

NEXT:  भूक लागलीये? फक्त १० मिनिटांत तयार करा चवदार कच्ची केळी फ्राय

येथे क्लिक करा