Health Tip: मीठाची कमतरता असल्यास शरीर देत 'हे' संकेत, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मीठ

मीठ हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जाते.परंतु जर शरीरात सोडियमची कमतरता असेल तर यामुळे आरोग्यावर परिणामही होऊ शकतो.

Salt | yandex

मीठाची कमतरता

जर तुम्हाला तुमच्या शरीरात अशी लक्षणे दिसत असतील तर वेळीच सावध व्हा. हे शरीरातील मिठाच्या कमतरतेचे लक्षण आहे.

Salt | yandex

पेशी

शरीरात मीठ कमी असल्याने, शरीराच्या पेशी जास्त पाणी शोषून घेतात.

Salt | canva

मेंदूला सूज

ज्यामुळे आपल्या मेंदूमध्ये सूज येऊ शकते.

Salt | yandex

डिहायड्रेशन

मिठाच्या कमतरतेमुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. यामुळे अशक्तपणा आणि चक्कर येऊ शकते.

Salt | yandex

स्नायू

शरीरात मीठाची कमतरता असल्याने स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात.

Salt | yandex

राग येणे

शरीरात सोडियमच्या कमतरतेमुळे, एखाद्याला अस्वस्थ, चिडचिड आणि राग येऊ शकतो.

Salt | Yandex

NEXT: मॉडर्न अन् स्टायलिश साडी लुक हवाय? तर खणाचा ब्लाउज वापरून 'हे' डिझाईन्स करा ट्राय

Khan | google
येथे क्लिक करा