Auspicious One Rupee Coin: शगुनमध्ये ११ रुपये दिले जातात; या एक रुपयाच्या नाण्याचं महत्व काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदू धर्माची परंपरा

हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यामध्ये नेहमी १०१ रुपये दिले जातात.

Hindu Tradition | yandex

एक रुपयाचं नाणं

लग्नासारख्या शुभ कार्यामध्ये आपण पाकीटात कितीही पैसे दिले तरी त्यामध्ये एक रुपयाचा नाणं नक्की ठेवतो.

One Rupee | yandex

महत्व

पण तुम्हाला माहीत आहे का या एक रुपयाच्या नाण्यांच विशेष महत्व काय?

One Rupee | yandex

देवीचा आशिर्वाद

मान्यतेनुसार, एक रुपयांच नाणं दिल्यावर देवी लक्ष्मीचा आशिर्वाद मिळतो.

Laxmi | yandex

देवीचे रुप

देवी लक्ष्मीला धातूच्या रुपातही पुजले जाते त्यामुळे प्रत्येक शुभकार्यात एक रुपयाचे नाणं दिल जाते.

Laxmi | yandex

ज्येतिष शास्त्र

ज्योतिष शास्त्रांच्या मते, विषम संख्याना प्रगतिचे प्रतीक मानले जाते. विषम संख्या नेहमी वाढत जाते.

Money | yandex

विषम संख्या

त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यामध्ये विषम संख्येमध्ये पैसे दिले जातात.

Money | yandex

जीवनाचे प्रतीक

एक रुपयाच्या नाण्याला सुख- समृद्धी आणि सुखी जीवनाचा प्रतीक मानला जातो.

Happy Life | yandex

NEXT: मोबाईलचा अतिवापर आरोग्यासाठी ठरेल Dangerous

Mobile Addiction | yandex
येथे क्लिक करा