Astro Tips: लहान मुलांचं मुंडन का केलं जातं? जाणून घ्या शास्त्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंडन संस्कार

हिंदू धर्मात मुंडन संस्कार हा मुलाच्या जीवनातील एक महत्त्वाचा विधी मानला जातो.

Mundan Sanskar | Yandex

केस कापले जातात

लहान मुलांचे मुंडन वयाच्या पहिल्या किंवा तिसऱ्या वर्षात केले जाते. मुंडन संस्कार या विधीमध्ये मुलांच्या डोक्यावरचे केस कापले जातात.

Hairs | Yandex

मागील जन्मातील दोष

धार्मिक मान्यतेनुसार, मुंडन केल्याने मागील जन्मातील पापे आणि दोष दूर होण्यास मदत होते.

Past Birth Defects | Yandex

अन्नप्राशन

अन्नप्राशन संस्कार म्हणजे मुलाच्या आयुष्यातील पहिले अन्न खाण्याचा विधी. हा विधी वयाच्या सहाव्या महिन्यांत केले जाते.

Annaprashan | Yandex

कर्णवेद

कर्णवेद संस्कार म्हणजे लहान मुलाचे कान टोचण्याचा विधी. कर्णवेद संस्कार मुलाच्या पहिल्या किंवा तिसऱ्या वर्षी केला जातो.

Karnaveda | Yandex

उपनयन संस्कार

उपनयन संस्कार ज्याला व्रतबंधसुद्धा म्हटले जाते हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा विधी आहे. हा विधी वयाच्या आठव्या किंवा बाराव्या वर्षी केला जातो.

Upanayan Sanskar | Yandex

चंदन लावणे

हिंदू धर्मात चंदन लावणे हे शीतलता आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. चंदन लावल्यामुळे देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतो.

Planting sandalwood | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

POOJA OF GOD | YANDEX

NEXT: I love You म्हणण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा डोक्यात

Relationship Tips | pexel