Manasvi Choudhary
आपल्या आजूबांजूला अनेक लोक डावखुरे असतात ती त्यांची दैनदिंन काम डाव्या हाताने करतात.
मात्र लहानपणापासून आपल्याला घरातील मंडळीकडून कोणतेही काम उजव्या हाताने करायला सांगितले जाते.
डाव्या हाताने काय करू नये हे जाणून घ्या
डाव्या हाताने कोणालाही पैसे देऊ किंवा घेऊ नये.
हृदय डाव्या बाजूला असते त्यामुळे कोणतेही मेहनतीचं काम डाव्या हाताने करू नये
मेहनतीचे काम डाव्या हाताने केल्याने हृदयावर ताण पडतो असे म्हणतात.
डाव्या हाताने जेवणे अशुभ मानले जाते. यामुळे कधीही डाव्या हाताने जेवण करू नये.
कोणतेही महत्वाचे काम करताना उजव्या हाताचा वापर करावा.
पैशांचा व्यवहार हा नेहमी उजव्या हाताने करावा ज्यामुळे व्यवहारात विघ्न येत नाही.