Manasvi Choudhary
मैदानी खेळ हा मैदानावर खेळला जातो. मैदानी खेळ आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे
मैदानी खेळ खेळल्याने शरीराची हालचाल होते व शरीर तंदुरूस्त राहते.
मैदानी खेळ खेळल्याने एकटेपणा नाहीसा होतो. अनेकांना एकटे राहण्याची सवय असते ज्याचा आरोग्यावर परिणाम होतो.
मैदानी खेळ खेळल्याने मुलांमध्ये चिडचिडेपणा कमी होतो व एकमेकांना मदत करण्याची भावना निर्माण होते.
मैदानी खेळ खेळल्याने शरीर नेहमी प्रसन्न राहते व शारीरिक विकास होतो.
मैदानी खेळामुळे शरीराच्या सर्व भागांची हालचाल होते.
व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ खेळणे अत्यंत महत्वाचे आहे.
मैदानी खेळामध्ये तुम्ही कबड्डी, कुस्ती, आट्यापाट्या, खो-खो, फुटबॉल, मल्लखांब, लगोऱ्या, लंगडी हे खेळ खेळू शकता.