Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि योग्य विधी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आषाढ महिना

गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्यात साजरा केली जाते.

Ashadha month - | Canva

गुरूची पूजा

गुरुपौर्णिमेच्या दिवशी दान धर्म आणि गुरूची पूजा केली जाते.

Guru Pooja | Canva

गुरुपौर्णिमेचा महत्त्व

यंदा गुरुपौर्णिमा रविवार दिनांक 21 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे.

Significance | Canva

गुरुपौर्णिमेची पूजा

गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवाचे ध्यान करून दिवसाची सुरुवात केली पाहिजेल.

Guru Poornima Puja | Canva

स्वच्छ कपडे घाला

सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालून सूर्यदेवाला जल अर्पण करा.

clean clothes | Canva

सामग्री अर्पण करा

देवपूजा करताना देवासमोर फुले, धूप, हळद अर्पण करा.

Offer material | Canva

पुण्य लाभेल

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरजू आणि गरिब लोकांना दान धर्म करा यामुळे तुम्हाला पुण्य लाभू शकत.

donate | Canva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer

NEXT: Anant - Radhika च्या लग्नात सोनालीचा खास मराठमोळा अंदाज

Sonali Kulkarni | Instagram/ @sonalikul
येथे क्लिक करा...