Manasvi Choudhary
आपल्या आजूबाजूला अनेकजण आपल्याशी खोटे बोलत असतात.
मात्र अनेकदा व्यक्ती आपल्याशी खोटे बोलत आहे हे समजत नाही.
मात्र खोटे बोलून आनंद व्यक्त करणारे व्यक्ती कसे ओळखायचे हे जाणून घ्या
एखादी व्यक्ती खोटं बोलत असेल तर ती व्यक्ती घाबरून नजरेला नजर देऊन बोलण्याचा प्रयत्न करते.
बोलताना व्यक्तीचे चेहऱ्यावरील हावभाव ओळखायला शिका.
एखादी गोष्ट समजावून देण्यासाठी आपण जे बोलतो ते पटकावून सांगण्याचा प्रयत्न करतात.
अनेकजण आपण सांगत असलेली एखादी गोष्ट खोटी किंवा चूकीची असेल तर ते अस्वस्थ होतात.
सतत एकाच गोष्टीबद्दल विचार करत राहणे व सतत त्याच त्याच गोष्टींचा पुरावा घेणे
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्याल