Manasvi Choudhary
पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत.
परंतु सगळ्यांसाठीच पपई खाणे फायदेशीर ठरते असे नाही.
पपईमध्ये लेटेक आणि पपेन असते. ज्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते. त्यामुळे गरोदर महिलांनी पपई खाऊ नये असे सांगितले जाते.
हृदयाचे ठोके अनियमित असणाऱ्यांनी पपई अजिबात खाऊ नये. पपईचे अति सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.
पपईमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. व्हिटॅमिन सीच्या अति सेवनाने कॅल्शियम ऑक्सलेट किडनी स्टोनममचा आजार होऊ शकतो.
पपई खाल्ल्याने जर तुम्हाला त्रास होत असेल तर तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या