Astro Tips: कावळा घरी येणे काय संकेत देतो? शुभ का अशुभ; जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घराची बाल्कनी

बऱ्याचदा आपल्या घराच्या बाल्कनीत विविध पक्षी, कावळे तर कधी कबूतर येतात.

Balcony of the house | Yandex

विशेष महत्त्व

तुम्हाला माहिती आहे का? कावळ्याला ज्योतिषशास्त्रात विशेष असे महत्त्व आहे

Special Importance | Yandex

शुभ की अशुभ

मात्र घरात कावळा येणं शुभ असतं का अशुभ असतं ते अनेकांना माहिती नसते.

Auspicious or inauspicious | Yandex

पाहुण्यांचे आगमन

जर सकाळी घराच्या बाल्कनीत कावळी येऊन बसला तर समजावे लवकरच घरी पाहुणे येणार आहेत.

Arrival of guests | Yandex

कामात यश

एखाद्या वेळेस जर तुम्ही घरातून कामासाठी निघत असाल तर त्यावेळेस कावळा बाल्कनीत येऊन आवाज करत असल्यास तुमचे काम यशस्वी होण्याचे संकेत आहेत.

Success in work | Yandex

संकट

जर एकसात जर अनेक कावळे जर तुमच्या बाल्कनीत येऊन बसले तर काहीतरी संकट येण्याचे संकेत असतात.

Trouble | Yandex

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Note | Yandex

NEXT: जपमाळ कोणत्या बोटाने जपावी? काय होतो लाभ

Japa mala | Google