Shruti Vilas Kadam
सैयारा फिल्ममध्ये अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
सुरुवातीला सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा आडवाणी या लोकप्रिय जोडीलाही या फिल्म ऑफर करण्यात आली होती .
यश राज फिल्म्सचे हेड आदित्य चोप्राने नविन कलाकारांना घेण्याचा निर्णय घेतला.
या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी यांनी या चित्रपटात सुरुवातीला जुन्या कलाकारांना घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.
सैयारा हा 18 जुलै 2025 रोजी प्रदर्शित झाला.
या चित्रपटाने 400 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
सोशल मीडियावर नेटकरी या चित्रपटाचे कौतुक करत आहेत, “अहान आणि अनित यांनी खूप उत्तम काम केल आहे. अशाप्रकारे कमेंट करत आहेत.