Shruti Vilas Kadam
समोरून लहान व मागून लांब असणारी कुर्ती आणि सरळकट पलाझो यामुळे मॉडर्न आणि स्टायलिश लुक मिळतो.
समोर स्लिट असलेली कुर्ती आणि पायऱ्यांप्रमाणे रुंद होत जाणारा पलाझो हे पार्टीसाठी परफेक्ट कॉम्बो आहे.
क्रॉस ओपनिंग असलेली कुर्ती आणि मऊ फॅब्रिकचा झुळझुळीत पलाझो, जे इंडो-वेस्टर्न लूक देतात.
लग्नसमारंभासाठी डिझायनर पेप्लम कुर्ती आणि ग्लॉसी पलाझो हा एक रॉयल पर्याय ठरतो.
कुर्तीला जर फ्रिल किंवा रफल्स असतील आणि पलाझो सॉफ्ट किंवा सॉलिड असेल, तर लूक आकर्षक आणि क्युट दिसतो.
कुर्तीवर फ्लोरल, बुटीक किंवा ब्लॉक प्रिंट्स आणि त्यावर साजेश्या रंगाचा पलाझो हा कॉलेज किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी उत्तम पर्याय.
फुललेल्या स्लीव्ह्ज असलेली कुर्ती आणि सुथने काम केलेला (चिकनकारी) पलाझो एक एलिगंट आणि पारंपरिक लुक तयार करतो.