ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तिच्या नावाचा कीचेन, कुशन, मग किंवा फोटोसह एक सुंदर फ्रेम. या प्रकारच्या भेटीत तुमचा खास स्पर्श जाणवतो.
तुमच्या आठवणी, फोटो आणि भावना एका स्क्रॅपबुकमध्ये मांडणे हे हृदय जिंकणारे असते.
एक छोटं पण सुंदर पेंडंट, ब्रेसलेट किंवा रिंग… जी ती नेहमी वापरू शकेल आणि तिला तुमची आठवण येईल.
तिला न सांगता छोटासा गार्डन पिकनिक, कॅफे डेट किंवा तिच्या आवडत्या ठिकाणी भेटीची योजना करा.
स्किनकेअर, मेकअप, बुक्स, चॉकलेट्स, सुक्या फुलांचा बॉक्स – तिच्या आवडीनुसार तयार केलेला.
हाताने रंगवलेली कार्ड, छोटा फोटो कोलाज, किंवा "100 Reasons Why I Love You" अशी भेट देऊ शकता यात तुमची मेहनत दिसते.
जर ती म्युझिकप्रेमी असेल तर हेडफोन्स; पुस्तकप्रेमी असेल तर तिचा आवडता लेखक; फॅशन प्रेमी असेल तर ट्रेंडी ड्रेस किंवा सेंट.