Ankush Dhavre
दूध पिणं हे शरीरासाठी फायदेशीर आहे.
दुधात अनेक पोषकतत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात
हाडं मजबूत राहण्यासाठीही डॉक्टर दूध पिण्याचा सल्ला देतात
मात्र बरेच लोकं उपाशी पोटी दूध पितात. त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.
उपाशी पोटी दूध प्यायल्याने गॅस होऊ शकतो.
दुधात जी पोषकतत्वे असतात त्याने ऊर्जा मिळत असते.
मात्र जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. त्यामुळे उपाशी पोटी दूध पिणं टाळावं.
हे केवळ माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या .