Numerology: 'या' लोकांपासून जरा जपून राहिलेलंच बरं

Ankush Dhavre

अंकशास्त्र

अंकशास्त्रातून महत्वाची माहिती मिळत असते

numerology | canva

मूलांक

मूलांक अतिशय महत्वाचा असतो

numerology | canva

मूलांक

ज्योतिष आणि अंकशास्त्रात मूलांकाला विशेष महत्व आहे

numerology | canva

मूलांक

मूलांक कसं ठरतं? तर मूलांक हे जन्म तारखेनुसार ठरत असतं

numerology | canva

अंकशास्त्र

अंक शास्त्रातून एखाद्या व्यक्तीबाबत अनेक गोष्टी कळत असतात.

numerology | canva

जन्मतारीख

ज्यांची जन्मतारीख ७, १६ किंवा २५ असेल त्यांचा मूलांक हा ७ असतो.

numerology | canva

हुशार

या मुलांकांचे लोक अत्यंत हुशार असतात.

numerology | canva

बुद्धिमान

अतिशय बुद्धिमान असलेले हे लोक कुठलंही काम अतिशय हुशारीने करतात

numerology | canva

टीप -

वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

numerology | canva

NEXT: रात्री झोप येत नाही? या 4 सोप्या ट्रिक्स ट्राय करुन पाहा

sleep | canva
येथे क्लिक करा