Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हेल्दी पदार्थ

निरोगी शरीर राखण्यासाठी फक्त निरोगी अन्न खाणे हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही किती प्रमाणात खाता हे देखील महत्वाचे आहे.

Vitamins | Canva

व्हिटॅमिन्स खाण्याचे तोटे

जास्त प्रमाणात व्हिटॅमिन्सचे सेवन केल्याने शरीरावर कोणते परिणाम होऊ शकतात, जाणून घ्या.

Vitamins | yandex

व्हिटॅमिन्सचे कार्य

निरोगी शरीरासाठी व्हिटॅमिन्स महत्वाची भूमिका बजावतात. हे हाडे मजबूत करण्यास, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास आणि रक्त निर्मिती करण्यास मदत करतात.

Vitamins | canva

उलट्या होणे

जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन्स घेतले तर मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.

Vitamins | Canva

पोटदुखी

ज्या लोकांना वारंवार पोटदुखीची समस्या असते त्यांनी मर्यादित प्रमाणात व्हिटॅमिन्स घ्यावीत. अन्यथा, समस्या गंभीर होऊ शकते.

Vitamins | yandex

चक्कर येणे

गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन्स घेण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे यामुळे चक्कर येणे आणि इतर शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

Vitamins | canva

लिव्हरवर परिणाम

लिव्हर हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. म्हणून, जास्त प्रमाणात व्हिटॅमिन्सचे सेवन केल्याने लिव्हरवर परिणाम होऊ शकतो.

Vitamins | Yandex

NEXT: 'ही' लक्षणं साधी नसून असू शकतात ब्रेन ट्युमरचे संकेत

brain | yandex
येथे क्लिक करा