Brain Tumor: 'ही' लक्षणं साधी नसून असू शकतात ब्रेन ट्युमरचे संकेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ब्रेन ट्यूमर

ब्रेन ट्यूमर हा धोकादायक आजार आहे. यामध्ये मेंदूच्या पेशींमध्ये वाढ होते.

Brain | yandex

ब्रेन ट्यूमरची लक्षणे

ब्रेन ट्यूमरची सुरुवातीची लक्षणे कोणती, जाणून घ्या.

Brain | yandex

डोकेदुखी

डोकेदुखी हे ब्रेन ट्यूमरचे सुरुवातीचे सामान्य लक्षण आहे. याकडे दुर्लक्ष करु नका.

Brain | yandex

अंधुक दृष्टी

अंधुक दृष्टी किंवा पाहण्यास अडचण येणे हे ब्रेन ट्यूमरचे लक्षण आहे, अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Brain | yandex

स्मणशक्ती

लक्ष केंद्रित न होणे किंवा गोष्टी विसरणे आणि स्मरणशक्तीवर परिणाम होणे हे ब्रेन ट्यूमरचे सुरुवातीचे लक्षण आहे.

Brain | yandex

मुंग्या येणे

हात आणि पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे किंवा मुंग्या येणे देखील ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते.

brain | google

मूड स्विंग्स

वारंवार मूड स्विंग किंवा चिडचिड होणे हे देखील एक ब्रेन ट्यूमरचे सामान्य लक्षण आहे.

brain | Google

NEXT: सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोकं का दुखतं, कारण आलं समोर

Headache | yandex
येथे क्लिक करा