Headache: सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोकं का दुखतं, कारण आलं समोर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झोपेचा अभाव

जर रात्री झोप पूर्ण होत नसेल किंवा झोपेत वारंवार जाग येत असेल तर हे स्लीप एपनियाचे लक्षण असू शकते. यामुळे सकाळी ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते आणि डोकेदुखी होऊ शकते.

headache | yandex

पाण्याची कमतरता

जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि सकाळी डोकेदुखी होते.

Headache | yandex

मानसिक ताण

जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा ताण असेल तर यामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावते. यामुळे सकाळी डोकेदुखीचा त्रास होतो.

Headache | Saam Tv

दुखापत

जर तुम्हाला कधी डोक्याला गंभीर दुखापत झाली असेल, तर त्याचा परिणाम आयुष्यात नंतर होऊ शकतात, ज्यामुळे सकाळी उठल्यावर डोकेदुखी होऊ शकते.

Headache | yandex

सायनस ब्लॉकेज

रात्री झोपल्यावर सायनसमध्ये ब्लॉकेज वाढतो. ज्यामुळे सकाळी उठताच कपाळावर किंवा डोळ्यांभोवती वेदना होतात.

Headache | yandex

ब्रेन ट्यूमर

काही प्रकरणांमध्ये, ब्रेन ट्यूमरमुळे तीव्र डोकेदुखी देखील होऊ शकते.

Headache | yandex

डॉक्टरांचा सल्ला

जर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तीव्र डोकेदुखी होत असेल, तर दुर्लक्ष करु नका. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Headache | yandex

NEXT: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

eye | yandex
येथे क्लिक करा