ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्याच्या तरुणांमध्ये केसांना स्टायलिश लुक देण्यासाठी सतत हेअर जेल करण्याचे प्रमाण दररोज वाढत आहे.
मात्र तुम्हाला माहित आहे का केसांना लावलेले हे हेअर जेल किती हानिकारक आहे.
हेअर जेलच्या वापराने केसात सतत जळजळही होऊ शकते.
हेअर जेलच्या वापरामुळे तुमचे केस हळूहळू गळू शकतात.
हेअर जेल वापरल्याने तुमची स्कॅल्प हेअर जेलमध्ये असलेल्या रसायनांमुळे कोरडी होऊन कोंडा होतो.
जेल लावल्यामुळे केस पांढरे होऊ लागतात.
हेअर जेल वापरल्याने सतत केसात खाज सुटते.