ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
झोपताना अनेक लोकांना उशी घेण्याची सवय असते.
परंतु रात्री झोपताना उशी वापरल्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.
झोपताना उशीचा वापर केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात.
झोपताना उशीचा वापरल्यामुळे पिंपल्स सारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
झोपताना उशीचा वापरल्यामुळे़ खांडेदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते.
झोपताना उंच उशी वापरल्यामुळे तुम्हाला मणक्याचा त्रास उद्भवू शकतो.
झोपताना उंच उशीचा वापर केल्यास मेंदूपर्यंत पुरेसा रक्तप्रवाह होत नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.