Sleeping pills: तुम्ही देखील झोपेच्या गोळ्या खाताय? होऊ शकतो शरीरावर दुष्परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेकजण

सध्या आपल्याला अनेकजण सहज झोपेच्या गोळ्या खाताना दिसून येतात.

Many | Canva

समस्या

मात्र झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने आरोग्याच्या संबंधित अनेत समस्याना आमंत्रण मिळते.

Problems | Canva

नैराश्य

झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने व्यक्तीना नैराश्याचा सामना करावा लागू शकतो.

Depression | Yandex

थकवा

झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने अनेकवेळा थकवा जाणवतो.

weakness | Google

डोकेदुखी

अनेकवेळा झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने प्रचंड डोकेदुखीची समस्या जाणवते.

Headache | Yandex

झोपेची समस्या

गंभीर बाब म्हणजे यामुळे झोपेच्या सवयीवर परिणाम होतो.

Sleep problem | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | canva

NEXT: वजन कमी करण्यासाठी रात्रीचा डिनर बंद केलाय? शरीरासाठी ठरेल धोकादायक

Weightloss | Yandex