ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नियमित झोप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेची असते.
मात्र अनेकवेळा अनियमित झोपेमुळे शरीरात विविध समस्या होतात.
तज्ञांनुसार, मानवी शरीरासाठी ७ ते ८ तासांची झोप अत्यंत महत्त्वाची असते.
परंतु आठ तासांपेक्षा जास्त वेळ झोपल्यामुळे तुम्हाला अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.
जास्तवेळ झोपल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
जास्तवेळ झोपल्यामुळे झपाट्याणे वजन कमी होते आणि अशक्तपणा वाढतो.
जास्तवेळ झोपल्यामुळे तुमचं शरीर लठ्ठ होऊन उळशी होते यामुळे तुमची चीडचीड देखली होऊ शकते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.