ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तालावांचं शहर म्हाणून ठाणे शहराची ओळख आहे.
परंतु याच ठाणे शहरात एक किल्लादेखील आहे
ठाण्यात घोडबंदरजवळ उल्हास नदीच्या दक्षिणेला घोडबंदर किल्ला आहे.
ठाण्यातील घोडबंदर किल्ला पोर्तुगीजांकडून १७३०च्या आसपास बांधण्यात आला होता.
ब्रिटीशांनी १८१८ मध्ये या किल्ल्यावर ताबा मिळवून ईस्ट इंडिया कंपनीच्या जिल्हा प्रशासनाचे मुख्यालय बनवले.
किल्लयाच्या भिंतींवर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती पाहायला मिळतील.
सध्या या किल्ल्याची अवस्था वाईट असल्यामुळे शासनाकडून किल्ल्याच्या नूतनीकरणाचे प्रयत्न सुरु आहेत.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.