Pooja Hegde: असा सुरू झाला प्रवास; पुन्हा मागे वळून पाहिलंच नाही...

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

पूजा हेगडे ही बॉलिवूड आणि तमिळ प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Pooja Hegde | Instagram/ @hegdepooja

मॉडेलिंग आणि फॅशनची आवड

पूजाला लहानपणापासून मॉडेलिंग आणि फॅशनची आवड आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

भरत नाट्यम

पूजाने भरत नाट्यम प्रशिक्षण घेतले आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

१९ व्या वर्षी केलं पदार्पण

वयाच्या १९ व्या वर्षी पूजाने सिनेविश्वात पदार्पण केलं तर मागे वळून पाहिलचं नाही.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

पहिला चित्रपट

२०१६ मध्ये पूजाने मोंहजोदारो या चित्रपटातून बॉलिवूड विश्वात पाऊल टाकलं.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

अलिशान गाड्यांची आवड

पूजाला अलिशान गाड्यांची आवड आहे.तिच्याकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू अलिशान कार आहेत.

Pooja Hegde | Instagram

NEXT: Hruta Durgule: पोलिस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार हृता; या वेबसीरिजमध्ये करणार काम