Hruta Durgule: पोलिस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार हृता; या वेबसीरिजमध्ये करणार काम

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

टेलिव्हिजन विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गुळेची ओळख आहे.

Hruta Durgule | Instagram

महाराष्ट्राची क्रश

महाराष्ट्राची क्रश म्हणून अभिनेत्री हृता दुर्गुळेला ओळखले जाते.

Hruta Durgule | Instagram

अभिनय

हृताने तिच्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने चाहत्यांची मने जिंकली.

Hruta Durgule | Instagram

वेगळी भूमिका

हृता आगामी काळात एक वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Instagram

Hruta Durgule | Instagram

वेब सिरीजमध्ये हृता दिसणार

हॉटस्टार ओटीटी कमांडर करण सक्सेना या वेब सिरीजमध्ये हृता दिसणार आहे.

Hruta Durgule | Instagram

पोलिस अधिकारी भूमिका

पोलिस अधिकारीच्या भूमिकेत हृता असेल हे हृताच्या लूक पाहून समजेल.

Hruta Durgule Role | Instagram

NEXT: Zodiac Sign: 'या' राशीच्या व्यक्तीचं जुळेल आपापसात प्रेम, घराच्यांचाही मिळेल होकार

Zodiac Sign | Yandex