Powder Milk Side Effects: दूधाऐवजी दूध पावडर वापरताय? होऊ शकते गंभीर नुकसान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कृत्रिम साखर

बाजारात मिळणाऱ्या दूध पावडरमध्ये कृत्रिम साखर मिसळेली असल्याने ते आरोग्यासाठी घातक ठरते.

Artificial Sugar | Yandex

कॅल्शियमची कमतरता

विकत मिळणाऱ्या पावडरच्या दूधात कॅल्शियमची मात्रा नसल्याने ते आरोग्यासाठी योग्य नाही.

Deficiency of Calcium | Yandex

वजनावर परिणाम

वजन कमी करणाऱ्या व्यक्तींना पावडरवाले दूध पिऊ नये. कारण या दूधाने वजन नियंत्रणात राहत नाही.

Effect on Weight | Yandex

संसर्गजन्य आजार

दूधाची पावडर अधिक काळ टिकवण्यासाठी त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह मिस्क केले जात असल्याने त्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो.

Infectious Diseases | Yandex

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण

दूध पावडरमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असल्याने ते शरीरासाठी योग्य नसते.

Cholesterol content | Yandex

हाडे कमकूवत

दररोज दूध पावडरचे सेवन केल्याने हाडे कमकूवत होतात.

Weakening of Bones | Yandex

पचनाची समस्या

दूध पावडर पचायला जड असल्याने तुम्हाला पचन क्रियेसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

Digestive problems | Yandex

मधुमेहच्या रुग्णांनी

मधुमेहच्या समस्या असलेल्या रुग्णांनी दूध पावडरते सेवन करु नये.

Diabetic patients | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: तुळशीजवळ या 6 वस्तू कधीच ठेवू नका

Vastu Tips | yandex