Manasvi Choudhary
तुळस हे केवळ रोप नसून याला हिंदू धर्मात, वास्तूशास्त्रात फार महत्व आहे.
गावाकडे आजही आपल्याला मोठं तुळशी वृदावंन पाहायला मिळते,शहरी भागात प्रत्येकजण कुंडीतच तुळशीचे रोप लावतात.
भारतीय परंपरेत तुळस महत्वाची मानली गेली आहे. तुळस आरोग्यासाठी गुणकारी आहे.
मात्र तुळस असलेल्या ठिकाणी कोणत्या वस्तू ठेवू नये हे पाहूया
गणपतीची मूर्ती तसेच गणपतीचा फोटो हा तुळशीमध्ये व तुळशीच्या जवळ ठेवू नये.
तुळशीजवळ अथवा तुळशीमध्ये शिवलिंग चुकूनही ठेवू नका.
तुळशीच्या जवळ कधीही कपडे सुकायला घालू नये.