Sugar Side Effects: साखर आरोग्यासाठी घातक? जाणून घ्या दुष्परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पदार्थांमध्ये वापर

अनेक पदार्थांमध्ये साखरेचा वापर केला जातो.

SUGAR COTING | YANDEX

आरोग्याला धोका

जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.

UNHEALTHY | YANDEX

मधुमेहाचा त्रास

जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे तुम्हाला मधुमेहाचा त्रास उद्भवतो.

FOODS | YANDEX

लठ्ठपणा वाढतो

जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील लठ्ठपणा वाढतो.

SWEET | YANDEX

हृदयावर परिणाम

साखरेचं जास्त सेवन केल्यामुळे तुमच्या हृदयावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

SUGAR | YANDEX

कोलेस्ट्रॉलचा धोका

साखर खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो.

HEALTH | YANDEX

फॅटी लिव्हर

जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.

HEART | YANDEX

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

TIPS | YANDEX

NEXT: संध्याकाळी व्यायाम केल्यास शरीर राहिल निरोगी; जाणून घ्या फायदे

Regular Exercise | Social Media
येथे क्लिक करा...