ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक लोकांना सकाळी त्यांच्या कामा निमित्त बाहेर जावं लागतं.
त्यामुळे सकाळी व्यायाम करायला वेळ मिळत नाही.
परंतु, तुम्हाला माहितीये का? संघ्याकाळी व्यायाम केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे हातात.
संध्याकाळी व्यायाम केल्यामुळे अपचन आणि अॅसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते.
संध्याकाळी व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
संध्याकाळी व्यायाम केल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगले राहते.
संध्याकाळी व्यायाम केल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.