ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय पदार्थांमध्ये अनेक विविध प्रकारचे मसाले खाल्ले जातात.
पदार्थामध्ये मसाल्याचा वापर केल्यामुळे त्याची चव अधिक चवष्ट होते.
परंतु, जास्त प्रमाणात मसाल्याचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
जास्त प्रमाणात मसाल्याचे सेवन केल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पोटदुखी आणि गॅसचा त्रास होतो.
जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यास ॲलर्जीची समस्या उद्भवू शकते.
जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुले तोंडामध्ये जळजळ आणि वेदना होऊ शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.