Maggi Recipe : मॅगी प्रेमींनो! पावसाळ्यात इव्हनिंग स्नॅक्ससाठी बनवा 'हा' खास पदार्थ

Shreya Maskar

मॅगी समोसा

पावसाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्याला झटपट मॅगी समोसा बनवा.

Maggi Samosa | yandex

साहित्य

मैदा, मॅगी नूडल्स, कॉर्न स्टार्च, हिरवा कांदा, गाजर, कोबी, बीन्स, शिमला मिरची, आलं, लसूण, ओवा, पाणी, तेल, मीठ इत्यादी साहित्य लागते.

Material | yandex

सॉस

मॅगी समोसा बनवण्यासाठी रेड चिली सॉस, सोया सॉस हे सॉस लागतात.

Sauce | yandex

मॅगी नूडल्स

मॅगी समोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम मॅगी नूडल्स उकळून बाजूला ठेवा.

Maggi noodles | yandex

भाज्या कापा

हिरवा कांदा, गाजर, कोबी, बीन्स, शिमला मिरची तसेच तुमच्या आवडीनुसार भाज्या छान कापून घ्या.

Cut the vegetables | yandex

फोडणी

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट आणि चिमूटभर मीठ घालून चांगले परतून घ्यावे.

bursting | yandex

रेड चिली सॉस

या मिश्रणात चिरलेल्या भाज्या, रेड चिली सॉस आणि सोया सॉस घालून चांगले मिक्स करून घ्या.

red chili sauce | yandex

हिरवा कांदा

बाकीच्या भाज्या अर्धवट शिजल्या की त्यात हिरवा कांदा घाला आणि छान मिक्स करा.

green onion | yandex

कॉर्न स्टार्च

आता पॅनमध्ये कॉर्न स्टार्च आणि मॅगी नूडल्स घालून चांगले मिक्स करून ५ मिनिटे शिजवून घ्या.

Corn starch | yandex

मैद्याचे पीठ

मैद्याचे आवरण बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये मैदा, ओवा, मीठ, थोडे तेल आणि पाणी घालून पीठ मळून घ्या.

Maida flour | yandex

समोसा

४५ मिनिटांनी पीठाचे गोळे लाटून पुरीचा आकार देऊन त्यात नूडल्सचे सारण भरून पारीच्या कडा पाण्याने बंद करा.

Samosa | yandex

गोल्ड फ्राय

पॅनमध्ये तेल गरम करून समोसा गोल्ड फ्राय तळून घ्या.

Gold Fry | yandex

टोमॅटो केचअप

अशाप्रकारे टेस्टी मॅगी समोसा तयार झाला. टोमॅटो केचअपसोबत याचा आस्वाद घ्या.

Samosa | Yandex

NEXT : पावसाळ्यात घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल राम लड्डू

ram laddu | yandex
येथे क्लिक करा..