Monsoon Special : पावसाळ्यात घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल राम लड्डू

Shreya Maskar

राम लड्डू

राम लड्डू भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे.

Ram Laddu | yandex

साहित्य

स्ट्रीट स्टाईल राम लड्डू बनवण्यासाठी मूग डाळ, चणा डाळ, पाणी, आलं, हिरवी मिरची, पुदिन्याच्या चटणी, हिंग, जिरे, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Material | yandex

टॉपिंग

टॉपिंग बनवण्यासाठी काळे मीठ, चाट मसाला, लिंबाचा रस, मुळा, कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Topping | yandex

डाळ रात्रभर पाण्यात भिजवा

राम लड्डू बनवण्यासाठी सर्वप्रथम चणा डाळ आणि मूग डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी डाळीचे पाणी काढून घ्या.

Soak the dal in water overnight | yandex

वाटण बनवा

भिजवलेल्या डाळींमध्ये आले, हिरवी मिरची, जिरे, हिंग आणि मीठ घालून छान मिक्सरला मऊ वाटून घ्या.

Make a share | yandex

लड्डू

तयार झालेल्या मिश्रणाचे छान लड्डू वळून घ्या.

Ladoo | yandex

तेल

आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बनवलेल्या मिश्रणाचे लड्डू टाका.

Oil | yandex

गोल्ड फ्राय

गोल्ड फ्राय होईपर्यंत मस्त लड्डू तळून घ्या.

Gold Fry | yandex

कोटिंग तयार करा

लड्डू कोटिंग करण्यासाठी एका बाऊलमध्ये किसलेला गूळ, मुळा, लिंबाचा रस, कोथिंबीर आणि काळे मीठ घालून सर्व मिक्स करा.

Prepare the coating | yandex

सारण

आता तळलेले लड्डू मुळ्याच्या सारणात चांगले कोटिंग करून घ्या.

Saran | yandex

पुदिन्याच्या चटणी

पुदिन्याच्या चटणीसोबत टेस्टी राम लड्डूचा आस्वाद घ्या.

Mint Chutney | yandex

NEXT : आरोग्यासाठी घरच्या घरी ट्राय करा पौष्टीक खोबऱ्याचे लाडू

Protien Coconut Ladoo | Yandex
येथे क्लिक करा..