ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खोबर, काजू, बदाम, मनुके, खजूर, वेलची पावडर
सर्वप्रथम एक वाटी सुक खोबर घेऊन ते बारीक किसून किंवा मिक्सरमधून बारीक करून घ्या.
त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काजू, बदाम, खजूर टाकून जाडसर वाटून घ्या.
त्यानंतर खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये बारीक वाटलेला सुका मेवा मिक्स करा.
त्यानंतर त्या मिश्रणामध्ये वेलची पावडर मिसळून मिक्स करून घ्या.
सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर मिश्रणाचे लाडू वळून घ्या.
तुमचे पौष्टीक खोबऱ्याचे लाडू तयार एखाड्या बंद डब्यात स्टोर करून ठेवा.