Side Effects Of Salt : या लोकांनी मीठ कमी खावे, अन्यथा...

Manasvi Choudhary

मीठ

मीठ हा आहारातील महत्वाचा भाग आहे. मीठाचे ठरावीक प्रमाण आरोग्यासाठी महत्वाचे आहे.

Salt Side Effects | Canva

आरोग्य बिघडते

मात्र मीठ हे प्रमाणात खाल्लं पाहिजे जास्त मीठ खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवतात.

Salt Side Effects | Canva

प्रमाणात खावे मीठ

आहारात जास्त प्रमाणात मीठ खाणं आरोग्यासाठी योग्य नाही.

Salt Side Effects | Canva

हायपरटेन्शची समस्या

जास्त मीठ खाल्ल्याने रक्तातील सोडियमचे प्रमाण वाढते आणि ज्यामुळे हायपरटेन्शनची समस्या उद्भवते.

Salt Side Effects | Canva

हृदयाचे आरोग्य

जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयाच्या संबंधित आजारांचा धोका वाढतो.

Salt Side Effects | Canva

त्वचेच्या समस्या

आहारात मीठाचे प्रमाण जास्त असल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होतात.

Salt Side Effects | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

|

NEXT: Aavla Side Effects : या लोकांनी आवळा खाणे टाळा

Aavla Benefits | Canva