Aavla Side Effects : या लोकांनी आवळा खाणे टाळा

Manasvi Choudhary

आवळा खाणे

आवळा खाणे हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

Aavla Benefits | Canva

या लोकांनी आवळा खाऊ नये

काही लोकांसाठी हा आवळा हानिकारक ठरु शकतो.

Aavla Benefits | Canva

पोषकघटक

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, लोह आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक आढळतात.

Aavla Benefits | Canva

अॅसिडिटी असल्यास

आवळ्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. परंतु, अॅसिडीटी असणाऱ्यांनी याचे सेवन करु नये.

Aavla Benefits | Canva

संसर्गजन्य आजार असल्यास

सर्दी खोकला सारखे संसर्गजन्य आजार होतील असतील तर आवळा खाणे टाळा.

Aavla Benefits | Canva

शरीरातील रक्त गोठते

आवळ्यांमध्ये अँटीप्लेटलेट गुणधर्म आढळतात. ज्यामुळे शरीरातील रक्त गोठते.

Aavla Benefits | Canva

रक्तातील साखर कमी असल्यास

रक्तातील साखरेची समस्या असेल तर आवळा खाणे टाळावे.

Aavla Benefits | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

|

NEXT: Sugarcane Juice:उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्याचे फायदे

Sugarcane Juice | Yandex
येथे क्लिक करा...