Poha Side Effects: दररोज पोहे खात असाल तर सावधान! होऊ शकतात गंभीर आजार

Ankush Dhavre

पोहे

अनेकांना पोहे खायला खूप आवडतं

pohe | canva

आरोय

पोहे खाणे हे आरोग्यासाठी तस फायदेशीर आहे

Poha and health | canva

नुकसान

मात्र कुठल्याही गोष्टींचं जास्त सेवन करणं धोकादायक ठरू शकतं.

pohe khanyache dushparinam | canva

काय होतं?

नेमकं काय होतं? जाणून घ्या

poha side effects | canva

वजन

रोज पोहे खात असाल तर तुमचं वजन वाढू शकतं.

Side Effects Of Eating Poha: Weight gain | canva

डायबिटीज

डायबिटीज असलेल्या रुग्णांचा ब्लड शुगर लेव्हल वाढण्याची भीती असते

Side Effects Of Eating Poha: Diabetes | canva

अपचन

पोहे जास्त प्रमाणात खाल्ल्याने अपचनाचा त्रास होऊ शकतो.

Side Effects Of Eating Poha: acidity | canva

पोहे

त्यामुळे पोहे काही प्रमाणातच खावे

poha | canva

सल्ला

याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता

Ask doctor | canva

NEXT: ही आहेत महाराष्ट्रातील बजेट फ्रेंडली हनिमून डेस्टिनेशन्स

Budget Honeymoon Destinations | saam tv news
येथे क्लिक करा